अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे. मराठी कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी पूजा सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. पुजाचं प्राणी प्रेम सर्वांनाच माहितेय. मुक्या प्राण्यांच्या हितसंवर्धनासाठी पुजा कायमच तत्पर असते. नुकताच पुजाने ‘वर्ल्ड एलिफंट डे’निमित्त एक खास पोस्ट तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलीय. या पोस्टमध्ये तिने हत्ती सोबतचा एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलाय. फोटोमध्ये पुजा पाण्यात हत्तीसोबत खेळताना दिसून येतेय तर व्हिडीओमध्ये नदीमध्ये एक हत्ती पाण्यात खेळताना दिसतोय
snehalvo
#PoojaSawant #WorldElephantDay #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber